सुरांनीही गुणगुणावे
सुरांनीही गुणगुणावे
थंड वाऱ्याने मला त्याचे गुपित सांगावे
आसमंतात वाटे सुगंधाने दरवळावे
न बोलताच काही हृदयाने क्षमावे
थकलेल्या मनाला जणु सावलीने बोलवावे
मंद वाऱ्याबरोबर पाखरू होऊनी झुलावे
मधाळ त्या क्षणाला सुरांनीही गुणगुणावे
थंड वाऱ्याने मला त्याचे गुपित सांगावे
आसमंतात वाटे सुगंधाने दरवळावे
न बोलताच काही हृदयाने क्षमावे
थकलेल्या मनाला जणु सावलीने बोलवावे
मंद वाऱ्याबरोबर पाखरू होऊनी झुलावे
मधाळ त्या क्षणाला सुरांनीही गुणगुणावे