सावरता येईना
सावरता येईना
मुखवट्या पलीकडील अश्रूंना थांबवता येईना
खुप प्रयत्न केला पण मनाला सावरता येईना
हरवलेल्या क्षणांना परतावुनी बोलवता येईना
धावणाऱ्या या वेळेला थांबवता ही येईना
वाढलेला दुरावा कमी करताही येईना
संपलेल्या नात्याला सोडता ही येईना