Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Wonder Woman For You

SEE WINNERS

Share with friends

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असतेच!!!!


आईची मेहनत असो वा पत्नीकडून सातत्याने मिळणारा पाठिंबा वा बहिणीचा मदतीचा हात - स्त्री आपल्या आयुष्याला वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करतात, शांतपणे आम्हाला मोठे स्वप्न पाहण्यास प्रोत्साहन देतात आणि तिथे पोहोचण्यात मदत करतात.


सर्वच पुरुषांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही #WonderWomanForYou या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे-जिथे तुम्ही आपल्या आयुष्यातील #WonderWomanच्या थोरवीविषयी लिहू शकाल. आमचे उद्दिष्ट आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील स्त्रियांच्या योगदानाचे कौतुक करण्याचे आहे.


विषय :


तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी स्त्री कोण आणि तिने तुम्हाला कशाप्रकारे प्रेरणा दिली, देते?


नियम :


  • रचनेच्या शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
  • आपण केवळ दिलेल्या विषयांवरच लिहू शकता.
  • संपादकीय स्कोअर, दृश्य/वाचनसंख्या आणि आवडी/मतसंख्या या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
  • सहभागींनी आपली मूळ रचना सादर करावी. आपण कितीही रचना सादर करु शकता.
  • शब्द मर्यादा नाही.


कॅटेगरीज :


  • कथा
  • कविता
  • कोट्स


भाषा :


इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, उडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये आपण रचना सादर करु शकता.


बक्षिसे ः


  • स्टोरी मिररद्वारे निवडलेल्या रचना पुस्तकांच्या रुपात (ई-बुक/छापील पुस्तक) प्रकाशित केल्या जातील.
  • सर्व सहभागींना एक डिजिटल मोमेंटो दिला जाईल जो ते त्यांच्या #WonderWoman ला समर्पित करू शकतात.
  • सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
  • स्टोरीमिररच्या ब्लॉगमध्ये काही उत्कृष्ट कथांचा समावेश केला जाईल.


पात्रता :


सर्व वयोगटातील पुरुषांना यात सहभागी होता येईल.

सबमिशन कालावधी ः 8 मार्च 2020 ते 21 एप्रिल 2020

निकाल : जून 2020


संपर्क:


ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर : +91 8452804735 (सोमवार ते शुक्रवार आणि 2, 4 आणि 5 शनिवारी) सकाळी 10.00 ते 7.00 पर्यंत


Trending content
3 392