किरण बेदी
किरण बेदी
1 min
5
पहिला महिला पोलिस
बनली हो अधिकारी
उत्कृष्ट खेळाडू , लेखिका
मोलाची तिची कामगिरी
जिद्द ,चिकाटी अंगी तिच्या
घेतली नाही कधी माघार
कितीही संकटे आले तरी
कधीच मानली नाही तिने हार
उत्तम समाजसेविका त्या
मिळविले शौर्य पदक पुरस्कार
किरण बेदी धाडसी महीला
केले जीवनी स्वप्न साकार
कर्तव्याची जाणीव नेहमी
असे स्पष्ट वक्ता स्वभाव
आधुनिक विरांगणा ती
अमृतसर पंजाबात तिचे गाव