Samiksha Jamkhedkar
Others
रंगपंचमीचा सण
रंग उधळू रंगीत
विसरून रुसवेच
सर्वजण बनू मीत
राग लोभ विसरून
उधळूया सप्तरंग
आनंदात रंग खेळू
नाचू होवूनीया दंग
आई
🌹 आई🌹
किरण बेदी
रंगपंचमी
लाडू काव्य हो...
बाईपण भारी दे...
स्त्रीमन
रूपे तुझी अने...
सावित्री बाई ...
स्त्री जन्मा ...