Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

निरोप सरत्या वर्षाला

निरोप सरत्या वर्षाला

1 min
146


निरोप सरत्या वर्षाला

देवू आता आपण सारे

सुख दुःख आले कधी

कधी समाधानाचे वारे


चूक भूल द्यावी घ्यावी

असेच समजोनी घेवू

नवीन वर्षाचे स्वागत करू

स्मृतींना उजाळा देत राहू


ऊन सावली आयुष्यात

सर्वांच्याच येवून गेली

अनुभवाच्या धड्यांनी

रोजच नवीन पहाट झाली


जाणारे वर्ष जाईल आता

नवे वर्ष नवे शिकवतील

नवी आशा, नवे संकल्प

अनुभव सगळे नवेच मिळतील


Rate this content
Log in