स्टोरी मिरर कुटुंब
स्टोरी मिरर कुटुंब
1 min
563
स्टोरी मिरर कुटुंब आपले
आहे खूपच छान।
प्रत्येक व्यक्ती लेखक वाचक
नाही कोणाला आभिमान।
सगळ्या भाषा, सर्वधर्मसमभाव
व्यक्त करतो प्रत्येकजण भावना।
कथा, कविता, चारोळी,अडिओ
अशा सर्वांच्या छान रचना।
नोव्हेंबर T 30 कप Edition
मध्ये टीम B आपला ग्रुप।
प्रत्येकाने प्रत्येक विषयावर
लिहिले आहे सुंदर खूप।
प्रत्येकाला आपल्या कामाची
मिळते इथे पावती।
स्टोरी मिरर व्यसपीठ मोठे कुटुंब,
खुले सर्वांसाठी स्पर्धेला देत गती।
स्टोरी मिरर व्यासपीठमूळेच, सगळे भावना व्यक्त करतो मात्र।
सुंदर कविता ,सहभागिना मिळते
येथे सुंदर सहभाग, सन्मानपत्र।