सुंदरता
सुंदरता
1 min
169
सुंदर असे वातावरण
ढग दिसे कापसासारखे l
पांढरे शुभ्र सुंदर निसर्ग
पाहताच लोचनी समावणारे l
कुत्रे पांढरे शोभून दिसते
बाजूला चार पिल्ले छोटी l
लपवून ठेवली जणू ती
आईची माया दिसे मोठी l