मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

अलविदा दोस्त

अलविदा दोस्त

3 mins
230


दुर दुर चालली आज माझी सावली

अलविदा दोस्त प्यार का सफर इधर तक .....


१० फेब्रुवारी माझ्या जिवलग मैत्रीण चे लग्न आहे पण मी खुश आहे कारण प्यार सिर्फ पाने का नाम नहीँ होता तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी ह्रदयाच्या कपाटात जपुन ठेवलाय


आज पासुन ठिक दहा वर्षा पुर्वी आमची ब्लॉग च्या एका पोस्ट वर झाली झाली एका मित्राच्या पोस्टवर कमेँटच्या रूपात

मी तिला रिक्वेस्ट पाठवणार होतो पण माझी रिक्वेस्ट ब्लॉक होती

पण म्हणतात ना किसी चीज को अगर सच्चे दिल से चाहोँ तो पुरी कायनात तुम्हेँ उससे मिलाने मेँ जुट जाती है

तसच काहीतरी माझ्या बाबतीत झालं

दुसर्याच दिवशी समोरून तिची रिक्वेस्ट आली आणि मी

क्षणाचा ही विलंब न लावता ती Accept केली


मग चॅटिँग सुरू झाली

एक महिण्याच्या आतचं एकमेकांच्या खुप क्लोज झालो

एकमेकांला चिडवण जोक बनवणं

त्यातुनच मी तुझीच रे ची संकल्पना डोक्यात आली नी आम्ही हे पेज बनवलं

पण माहित नव्हत हेच पेज आमच्या प्रेमाचा मुलभुत पाया ठरेलं


ती मला आवडायला लागलेली पण प्रपोज करणार कसा दोघ बेस्ट फ्रेँड होतो

प्रपोज केला तर मी तिला गमवेल याची भिती माझ्या मनात होती

पण सगळ्या ब्लॉग ला ( आमचा ग्रुप ) वाटत होत की आम्ही दोघ Couple आहोत


पहिला Valentine Day गेला


दुसराही Valentine निघुन गेला त्यानंतर जुन मध्ये मी तिला प्रपोज केलं ( कदाचित तिच्याही मनात माझ्या बद्दल त्याच भावना असतील ) तिने क्षणाचाही विलंब न लावता माझं प्रपोजल स्विकारलं


त्या नंतर आमच्या प्रेमाची गाडी ब्लॉग च्या रूळावर किशोर कुमार च्या गाण्यांबरोबर धावु

लागली

प्रेमात भांडणेही होतात आमच्यात ही झाली

कधी तिने संभाळुन घेतल कधी मी

खुप भांडण झाल्यानंतर ही ज्यांच्यात ब्रेक अप होत नाही त्याला खरं प्रेम म्हणतात

फोनवर तासनतास बोलणे, सकाळची मॉर्निँग विश लाईफ फुल्ल ऑसम्


पण म्हणतात ना दिवस चांगले असो किंवा वाईट फार काळ टिकत नाहित तेच झालं


तिला स्थळ सांगुन यायला लागली 

कसे बसे तिने दोन स्थळांना नकार दिला कारण आम्ही खुप स्वप्न रंगवलेली

दोघांच हक्काच घर असेल

मी जॉबला जाणार तिही जॉब करणार

मला तिने जॉब केलेला नाही आवडणार पण ती बोलते संसार हा गाडिची दोन चाक आहेत

एकाने पिठाची सोय केली तर दुसर्याने मिठाची सोय करायला हवी

आमची दोन मुल असतील 

एक स्वतःच नी एक अनाथ आश्रमातुन दत्तक घेतलेल

मुलांची नांव ही ठेवलेली

मुलगी आर्या नी मुलगा वंश


पण स्वप्नांना ग्रहण लागलं


आमच्यात एक खुप मोठं भांडण झालं नी रागाच्या भरात तिने एका स्थळाला होकार दिला


संपलं..


तिला तिच्या चुकिचा पश्चाताप झाला तोपर्यँत खुप वेळ निघुन गेलेली


फेब्रुवारी मध्ये तिच लग्न आहेँ

पण

मी करेल तिच स्वप्न पुर्ण

माझी ही दोन मुल असतील एक स्वतःच नी एक Adopted. कारण ते स्वप्न फक्त तिच्या एकटीच नव्हत

माझं ही होतं


मी Happy आहे कारण मी कधी तिच्या शरीरावर कधी प्रेम केलच नाही

मी प्रेम केल तिच्या सुंदर मनावर


तिने सांगितलय, " ए सँडी मी फक्त तुझीच आहे रे, शरीराने नसले तरी मनात फक्त तुच आहेस

नी पुढचा जन्म फक्त तुझ्याच साठी असेल

NoSharring हा " :-)


तेरी साँसोँ की सासोँ मेँ


जो हूँ तो मैँ हूँ


तेरे होने से हि मेरा होना है


तुझ को खोना जैसे खुद को खोना है


तु जो है तो मैँ हूँ


यु जो है तो मैँ हूँ



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational